काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा हरपला, कीर्तिकरांचा लेक शिंदे गटावर भडकला, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. कोल्हापुरातील काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा हरपला, आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी, इथे वाचा सविस्तर बातमी

२. मातोश्रीचे लाचारश्री, कीर्तिकरांवर ‘शिंदे’ भडकले, अमोल बाबांच्या पाठीशी, म्हणतात कोण बोलतंय बघा

३. पाणी भरुन ठेवा! मुंबईच्या पूर्वेकडील भागात 24 तास पाणीपुरवठा बंद, महापालिकेचा अलर्ट, इथे वाचा सविस्तर बातमी

४. नौका उलटून सहा जण बुडाले, तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले, उजनी काठ सुन्न

५. एकाच वेळी निघाल्या पाच अंत्ययात्रा; देवळालीगाव नि:शब्द! मामा-भाच्यांना निरोप देताना नातेवाईकांना शोक अनावर

६. पाणी प्यायला तोंड घातलं, डोंबिवलीत कुत्र्याचं डोकं प्लॅस्टिकच्या बरणीत अडकलं, तीन तास जीवाची तडफड अन्…

७. आमिरसोबत एक वर्ष Live In मध्ये, मग घरच्यांचा दबावामुळे लग्न; तरी घटस्फोट का? किरण रावचा खुलासा

८. दोघांचा जीव घेणाऱ्या कारबद्दल धक्कादायक माहिती उघड; अग्रवालच्या सुचनेचाही तपासातून उलगडा

९. RTO ने नियम बदलले, सावधान नाहीतर भरावा लागेल २५ हजारांचा दंड! इथे वाचा सविस्तर बातमी

१०. घर फिरले की घराचे वासेही फिरतात…!IPLमधील अपयशानंतर वैयक्तिक हार्दिकच्या आयुष्यात वादळ; पत्नी नताशा घटस्फोट घेणार?