हो, बॅग भरा नि थेट झोपायलाच या, शांत झोपेसाठी या देशात एकच गर्दी, काय आहे स्लीप टुरिझम?

साधारण खोली, आरामदायक बिछाना, एक खुर्ची, टेबल, उघडी खिडकी आणि समोर भव्य असा निसर्ग असे वातावरण पर्यटकांना खुणावत आहे. येथे ना टीव्ही, ना इंटरनेट, शांती, निसर्ग आणि तुमची झोप याशिवाय चौथं कोणी नाही.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)