राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का?, छगन भुजबळ यांचं एका वाक्यात उत्तर काय?; फडणवीस यांच्या भेटीनंतर भुजबळ आक्रमक?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहे. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)