मुंबई याठिकाणी असलेले पर्यटन स्थळं, मंदीर, मार्केट… अनेक गोष्टी पर्यटकांमध्ये चर्चेत असतात… पण मुंबईत असं एक ठिकाण आहे जे, मुंबईतील सर्वांत मोठं ‘फिश मार्केट’ म्हणून ओळखलं जातं… जेथे माशांची बोली देखील लागते… ते म्हणजे ससून डॉक…
कुठे आहे मुंबईतील सर्वात मोठं ‘फिश मार्केट’? ‘हे’ मार्केट 144 वर्ष जुनं
