Vidhan Parishad Elections Result Live: विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी, जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Vidhan Parishad Election Result: कल्याण-डोंबिवलीतील मतदारांची संख्या किती?

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात नूतन विद्यामंदिर येथे चार बूथ असून २ हजार ९६५ मतदार आहेत, डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये साऊथ इंडियन शाळेत ३ बूथ असून एकूण २ हजार ४६३ मतदार आहेत