‘हे’ 3 प्रकारचे लोक आयुष्यभर दुःखी राहतात, नशीबही देत नाही त्यांना साथ

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती दुष्ट आणि चारित्र्यहीन पत्नीला साथ देतो तो आयुष्यभर गरीब राहतो. अशा लोकांना नशिबाची साथही मिळत नाही. हे लोक आयुष्यभर दुःखी आणि गरीब राहतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)