Big Allegation on Uddhav Thackeray Shivsena : 2014 नंतर काही गोष्टी प्राप्त झाल्यानंतर काही गोष्टी मिळायच्या, लोकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते, त्याकडे दुर्लक्ष झालं, असं सांगत उद्धव सेनेतील कधीकाळच्या या सहकाऱ्याने आता जोरदार तोफ डागली.
उद्धव ठाकरे
आता शिंदे गटात स्थिरावलेल्या उद्धव सेनेच्या जुन्या शिलेदाराने मराठी साहित्य संमेलनात स्फोटक वक्तव्य केले. या वक्तव्याने राज्यातील राजकारणात खळबळ कसली गजहब माजला. आतापर्यंत जुन्या जाणत्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना मर्यादा पाळल्याचे दिसून आले. पण या बड्या नेत्याने उद्धव सेनेतील व्यवहार ज्ञानावर प्रकाश टाकून मोठा दणका दिला. अर्थात या आरोपाला संजय राऊत आणि दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच प्रत्युत्तर दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…