आपण प्रत्येकजण ऑफिस व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी आपले आऊटफिट एकदम चांगले असावे म्हणून कपडे प्रेस करतो. अशातच तुम्हाला जर ड्राय क्लीनर आणि इस्त्री करणाऱ्यांकडे वारंवार जाऊन कंटाळा आला असेल, तर कपड्यांचे हे प्रेस मशीन कमी किमतीत उच्च दर्जाचे येत आहेत. या प्रेस मशीने कपडे प्रेस केल्यास कपडे अगदी नवीन असल्यासारखे प्रेस करते. तसेच प्रवास करताना तुम्ही हे मशीन तुमच्यासोबत अगदी सहज घेऊन जाऊ शकता. या प्रेस मशीनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कपडे प्रेस करताना तुम्हाला कोणत्याही टेबलचीही गरज भासणार नाही. तुम्ही तुमचे कपडे हँगरला लावून सुद्धा प्रेस करू शकतात. तुम्हाला सुद्धा अशी प्रेस मशीन खरेदी करायची असल्यास तुम्ही ती ऑनलाईन Amazon-Flipkart आणि Meesho या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर बँक ऑफर्सचा लाभ देखील मिळत आहे.
स्टीमरचे फायदे
या प्रेस मशीनच्या आधारे तुमचे कपडे कितीही चुरगळेले असल्यास तुम्ही ही मशीन वापरल्याने कपडे अगदी नव्या सारखे होऊन जातील. तसेच यासाठी तुम्हाला कोणत्याही आर्यन बोर्डची देखील गरज भासणार नाही. तसेच प्रेस मशीनचा आणखी एक फायदा म्हणजे इस्त्रीच्या तुलनेत कपडे खराब होण्याची शक्यता कमी असते.
Xiaomi हँडहेल्ड गारमेंट स्टीमर
हे कपडे प्रेसिंग मशीन तुम्हाला Amazon वर 50 टक्के सवलतीसह फक्त 1,999 रुपयांमध्ये मिळू शकते. हे मशीन 1300 वॅट फॉस्ट हिटला सपोर्ट करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला दरमहा फक्त 98 रुपये खर्च करावे लागतील.
PHILIPS STH1010
तुम्हाला ही मशीन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazonवर 3,017 रुपयांना मिळू शकते. जर तुम्ही अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केले तर तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळू शकते.
Nuuk STROM गारमेंट स्टीमर
तुम्ही हे स्टीमर तुमच्या घरी 10 मिनिटांत मागवु शकता. तुम्हाला हे सर्वात जलद डिलिव्हरी अॅपवर मिळत आहे. तुम्हाला ते फक्त 2499 रुपयांमध्ये सवलतीसह मिळत आहे.
या स्टीमर्स व्यतिरिक्त, तुम्हाला इतर पर्याय देखील मिळत आहेत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते Amazon, Flipkart किंवा Meesho सारख्या कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन खरेदी करू शकता. याशिवाय, ज्या कंपनीचा स्टीमर तुम्हाला खरेदी करायचा आहे त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही स्टीमर खरेदी करू शकता.