‘एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या, अन्यथा…’ चंद्रहार पाटलांनी काय दिला इशारा?

15 Feb 2025, 9:40 pm

महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुसुत्रता यावी, यासाठी चंद्रहार पाटील यांनी आवाज उठवला आहे.चार-चार महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले.राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या, अन्यथा उपोषण करू, असा इशारा चंद्रहार पाटील यांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)