Posted inमुंबई

Organ Donation : बाराव्या वर्षी वैदेही गेली, पण चौघांना नवं आयुष्य देऊन, मुंबईकर बालिकेच्या पालकांचा स्तुत्य निर्णय

प्रतिनिधी, मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये दीपक परब यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मेंदू मृतावस्थेत असलेल्या पत्नीचे हृदय आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेऊन दोघांना जीवनदान दिल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये मेंदू मृतावस्थेत असलेल्या बारा वर्षांच्या मुलीच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मुलीची दोन्ही मूत्रपिंडे, यकृत, हृदय दान करण्यात आले. या अवयवदानामुळे […]