Posted inमुंबई

विधिमंडळाच्या दारात मिलिंद नार्वेकरांशी चर्चा, मग थेट भाजप कार्यालयात; बविआची ३ मतं कोणाला?

मुंबई: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होत आहे. एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक चुरशीची झाली आहे. महायुतीचे ९ आणि महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे. दुपारी ४ पर्यंत मतदानाची वेळ आहे. दुपारी तीनपर्यंत २७४ पैकी २७० आमदारांनी मतदानहक्क बजावला आहे. अद्याप ४ आमदारांचं मतदान शिल्लक […]