Posted inमुंबई

राज्यात धो-धो, दोन जिल्ह्यांना रेड, ९ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुंबईतही कोसळधार

मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. हवामान खात्याकडून राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावासाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवमान विभागाने सांगितलं आहे. तसेच, राज्यातील ९ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यांना […]