Posted inपुणे

Pune News: इमारतीतून लटकत स्टंट, पुण्यातील रील स्टारवर गुन्हा, विक्रम रचणारी मीनाक्षी आहे कोण?

पुणे: सोशल मीडियावर सर्वधिक चर्चेत राहिलेले ॲप म्हणजे इन्स्टाग्राम, काही सेकेंदाचे रिल्स आणि तुम्ही चर्चेत येता. प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुणाई गुन्हेगारी, गँगस्टर, धमक्या देणारे आणि स्टंटचे रिल्स करण्यावर जास्त भर देतात. असेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वधिक व्हयरल होत आहेत. पुण्यातल्या स्वामी नारायण मंदिरा जवळ एका पडक्या इमारतीतील असाच एक व्हिडिओ काल व्हायरल झाला. इमारतीच्या […]