Posted inपुणे

सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन राज्यमंत्रिपद द्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठराव मांडला

पुणे : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर तसेच प्रतिष्ठेच्या बारामती लोकसभेतून देखील सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी बॅकफूटला गेले आहेत. पुढील तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॅकफूटला जाणे पक्षाच्या भविष्यासाठी चांगले नाही, हे गृहित धरून कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात […]