Posted inपुणे

शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना सुनील शेळकेंकडून पूर्णविराम, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर दिले रोखठोक उत्तर

पुणे: पिंपरी चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवक शरद पवार गटात जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजून पानसरे देखील शरद पवार गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. सुनील शेळके हे देखील शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता, मग मी कधी जाऊ, न विचारायला पाहिजे मी […]