Posted inमुंबई

अजितदादांच्या निर्णयांना जनतेपर्यंत पोहोचवा, बोलघेवड्यांना उत्तर देण्यात वेळ दवडू नका, तटकरेंची प्रवक्त्यांना सूचना

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होईल, अशी धास्ती बाळगू नका. तसेच विधानसभेच्या जागावाटपाबाबत काहीही भाष्य करु नका पक्षाचे नेतृत्व त्याची काळजी घेतील. अजित पवार राज्यासाठी करत असलेल्या सकारात्मक निर्णयांची चर्चा करा, विनाकारण बोलघेवड्यांना उत्तर देण्यात वेळ दवडू नका पण, जर विरोधी पक्षांकडून टीका झालीच तर त्याला चोख शब्दांत उत्तर द्या, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]