Posted inपुणे

पुण्यातल्या रस्त्यावर तरुणांनी बुलेट दामटवली, कर्णकर्कश्श आवाजाला वैतागून ग्रामस्थांकडून अद्दल

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे (सासवड) : आजच्या तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझ मोठ्या प्रमाणावर आहे. बुलेटचा कर्णकर्कश्श आवाज काढत रस्त्यावर फिरणारे तरुण सर्वत्र दिसतात. मात्र या बुलेट धारकांना पुरंदर तालुक्यातील एका गावाने चांगलाच धडा शिकवला आहे. सासवड-नारायणपूर रस्त्यावर पाच ते सहा जण बुलेटवर फिरून फटाक्यांसारखा आवाज काढत होते. मात्र या आवाजाला वैतागून गावकऱ्यांनी या बुलेट धारकांना चांगलीच अद्दल […]