Posted inपुणे

फडणवीसांचा शिलेदार पाडणार दादांच्या बालेकिल्ल्याला खिंडार? शह देण्यासाठी शहांनी निवडला पैलवान

पुणे: लोकसभा खासदारकीची पहिलीच टर्म असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना भाजप नेतृत्त्वानं मंत्रिपद दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेल्या मोहोळ यांच्यामागे भाजपनं केंद्रीय मंत्रिपदाची ताकद उभी केली आहे. मोहोळ यांच्या रुपात भाजपनं पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आव्हान उभं केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात यंदा भाजपला फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवरही मोहोळ यांना देण्यात आलेलं मंत्रिपद महत्त्वाचं […]