Posted inमुंबई

बदलापूरचा लोकल प्रश्न कधी सुटणार? रईस शेख यांचा ग्लोबल प्लॅन तयार, म्हणाले भिवंडीही…

मुंबई: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून यावेळी महायुतीकडून विद्यमान खासदार कपिल पाटील तर महाविकास आघाडीकडून सुरेश बाळ्या मामा म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बाळ्या मामा यांच्या प्रचाराची धुरा ज्यांच्या हाती आहे ते समाजवादी पक्षाचे मराठी मुस्लीम आमदार रईस शेख यांनी भिवंडी आणि बदलापूरकरांना मोठं आश्वासन दिलं आहे. गेल्या महिनाभरापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी प्रचार करणारे रईस शेख […]