Posted inमुंबई

मनसेच्या संदीप देशपांडेंचा टॉस, आदित्य ठाकरेंची बॅटिंग; होम’ग्राऊंड’वर फटकेबाजी

मुंबई: ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ सध्या फार चर्चेत आहे. विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभेत मनसेचे संदीप देशपांडे विधानसभेच्या निवडणुकींना सामोरे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने त्यांचे दौरे आणि तयारी सुरू आहे. अशातच काल वरळी विधानसभा मतदारसंघात एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. […]