Posted inसांगली

सांगलीत चंद्रहार पाटील एकाकी? मतमोजणीसाठी उमेदवार प्रतिनिधीच नाही, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि शिवसेनेत वाद विकोपाला गेला असतानाच आता पुन्हा मतमोजणी प्रतिनिधीवरून घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी चार जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकाल २०२४ च्या मतमोजणीसाठी चंद्रहार पाटलांचा एकही उमेदवार प्रतिनिधी नसल्याचे आता उघड झाले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात […]