Posted inमुंबई

लोकसभेत दोन नंबरचा पक्ष, विधानसभेसाठी ठाकरेसेना दक्ष; राऊतांनी आकड्यात सांगितलं मोठं लक्ष्य

मुंबई: एनडीएच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे शिवसैनिकांची बैठक सुरु आहे. यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याचा आकडा सांगितला आहे. तसेच, महाविकास आघाडी म्हणून […]