Posted inसांगली

Sangli: सांगलीत विशाल पाटील की संजय काका? दोन मित्रांमध्ये पैज, जिंकणाऱ्याला थेट बुलेट मिळणार

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: निवडणूक निकालावरून सांगलीमध्ये दोन कार्यकर्त्यांमध्ये गाड्यांची पैज लागली आहे. यामध्ये बुलेट आणि युनिकॉर्न या गाड्यांचा समावेश आहे. विशाल पाटील समर्थक आणि संजय काका पाटील समर्थक यांच्यामध्ये ही पैज लागली आहे. सांगलीची निवडणूक शिगेला पोहोचली असतानाच आता कार्यकर्त्यांमधील उस्ताह देखील शिगेला पोहोचला आहे. विशाल पाटील यांचे समर्थक असणारे गौस मुलानी आणि संजय काका […]