Posted inपुणे

Pune: पुण्यात धक्कादायक घटना! शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

पुणे(आंबेगाव) प्रशांत श्रीमंदिलकर : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शेत तळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व मुले शेतमजूर कुटुंबातली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.श्रद्धा काळू नवले (वय: १३ इयत्ता सातवी) सायली काळू नवले (वय: ११ इयत्ता पाचवी ) दीपक दत्ता मधे (वय: […]