Posted inमुंबई

असली शिवसेना आमचीच कारण… शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी ठाकरेंना डिवचलं

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात १३ लोकसभा मतदारसंघात थेट लढत होती. राज्यात शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला जास्त जागांवर विजय मिळाला आहे. मात्र थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. […]