Posted inमुंबई

कॅबिनेट बैठकीला गैरहजर, चहापानाला दांडी; दादांचं फूलप्रूफ प्लानिंग, काकांची चाल कशी उधळली?

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळे उमेदवार निवडून आणत महायुतीनं गुलाल उधळला आहे. अजित पवार गटाचे आमदार फुटतील, ते शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी चर्चा होती. पण तसं कही झालं नाही. अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणले. अजित पवारांनी बाहेरुन ७ मतं खेचून आणली आणि शरद पवारांची खेळी निष्फळ ठरवली.अजित […]