Posted inमुंबई

दहाव्या मिनिटाला चिठ्ठी आली, शरद पोंक्षे नाराज, हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला आवडत नाही

मुंबई : शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर मेळाव्याचे आयोजन वरळी येथील एनएससीआय डोममध्ये करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटातील नेते-अभिनेते शरद पोंक्षे यांनी मंचावर जोरकस भाषण केलं. मात्र दहाव्या मिनिटाला भाषण आटोपतं घेण्याची चिठ्ठी आल्याने पोंक्षेंचा हिरमोड झाला. “हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही…” अशा शब्दात शरद पोंक्षेंनी […]