मुंबई : महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचा आणखी एक अंक मुंबईत शुक्रवारी पाहायला मिळाला. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्याचे जाहीर केले होते. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मिरवणूकही काढली होती. परंतु, रिपाइं (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचा अपवाद वगळता महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना […]