Posted inमुंबई

Lok sabha Election Result : चंद्रहार पाटील, वसंत मोरे यांच्यासह मातब्बर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

अभिजित पवार, मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ३० जागा तर महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.लोकसभेच्या रणधुमाळीत अनेक नवख्या उमेदवारांसह मातब्बर नेत्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावले. यामध्ये काही जणांना यश मिळाले तर काहीना आपली अनामत रक्कमही […]