म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील मुर्तीकारांना गणेशमूर्तींसाठी लवकरच शाडूची माती मोफत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. यासंदर्भात पालिका आयुक्तांना सूचना केल्या जातील, अशी माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर बंदी घातल्यामुळे ही मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरु लागली होती.शिवसेना […]