Posted inपुणे

Pune News : पुण्यात सर्वाधिक शहरी तापमानवाढ; आयआयटी भुवनेश्वरचे संशोधन, देशातील १४१ शहरांमध्ये तापमानवाढ

पुणे : जागतिक तापमानवाढीच्या तुलनेत भारतातील शहरांमध्ये शहरीकरणामुळे तापमानवाढ अधिक झाली आहे, असा निष्कर्ष ‘आयआयटी, भुवनेश्वर’च्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. या प्रकारच्या तापमानवाढीत देशातील २० मोठ्या शहरांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन दशकांत देशातील १४१ शहरांमध्ये तापमानवाढीची नोंद झाली आहे.सौम्या सेठी आणि व्ही. विनोज यांनी केलेले हे संशोधन ‘नेचर सिटीज’ या विज्ञान पत्रिकेत नुकतेच प्रकाशित […]