Posted inपुणे

राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही : शरद पवार

बारामती : केंद्र आणि राज्य सरकार आज आमच्या हातात नाही. कालच्या निवडणुकीला जसे तुम्ही काम केले तसेच काम उद्याच्या विधानसभा निवडणुकीला केले तर राज्य सरकार कसे हातात येत नाही ते मी बघतोच, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. राज्य सरकार हातात आले तर तुमची दुखणी सोडवायला वेळ लागणार नाही, असेही पवार […]