Posted inपुणे

शरद पवार यांची बारामतीत पत्रकार परिषद, एक घाव दोन तुकडे, तीन मोठ्या विषयांचा सोक्षमोक्ष!

दीपक पडकर, बारामती : राज्य सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले आणि दुसरीकडे मोदींची गॅरंटी फसली, यामुळे राज्यामध्ये लोकांमध्ये असंतोष आहे. महाविकास आघाडीच्या जागा लोकसभेत वाढल्या, तर विधानसभेत १५५ ठिकाणी आम्हाला मताधिक्य मिळाले आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. आज सकाळी गोविंदबाग येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शरद पवार बोलत […]