Posted inपुणे

NEET Result 2024 : भले शाब्बास! ‘नीट’परीक्षेत यंदाही मुलींचीच सरशी, ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

प्रतिनिधी, पुणे : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या निकालात ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाले असून, त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. यामध्ये राजस्थानातील सर्वाधिक ११, तर राज्यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेद्वारे १३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. राज्यातील वेद शेंडे, शुभम सेनगुप्ता, उमायमा […]