Posted inपुणे

अडीच कोटींची पोर्शे कार अन् ८०० रुपयांचा फोन; कोण विश्वास ठेवेल? कोर्टात काय घडलं?

पुणे: पुण्यातील कल्याणीनगरात भरधाव पोर्शे कारनं शनिवारी रात्री दुचाकीला धडक दिली. त्यात दोन तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. पोर्शे कार चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. कारची नोंदणी झालेली नव्हती. अपघात होण्यापूर्वी मुलगा एका पबमध्ये गेला होता. तिथे त्यानं मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुलाचा बाप विशाल अग्रवालला अटक केली आहे. काल या प्रकरणात […]