Posted inमुंबई

माझे फोन घेतले नाहीत, ठाकरेंकडे नेतो वाटलं का? भास्कर जाधवांचे टोले, गोगावले म्हणतात, सॉरी…

मुंबई : शिवसेना अखंड असतानाचे सहकारी आणि आता कोकणातले कट्टर विरोधक एकमेकांच्या समोर आले आणि थट्टा मस्करीत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. ही दोन नेते मंडळी आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले कोकणातील नेते भरतशेठ गोगावले. तर दुसरे नेते आहेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील मुलूखमैदानी तोफ भास्कर जाधव.विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने […]