Posted inमुंबई

परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला निवडणूक; २ जुलैपर्यंत अर्ज करता येणार, विधीमंडळ सचिवालयाची माहिती

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम विधीमंडळ सचिवालयातर्फे सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २ जुलैपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून निवडणूक झाल्यास १२ जुलै रोजी निवडणूक घेतली जाईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी सोमवारी जाहीर केले. दरम्यान, ही निवडणूक […]