Posted inमुंबई

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 LIVE: ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात, विधान परिषद निवणुकीचे ताजे अपडेट्स

शिंदे आणि अजित पवार गटाचे उमेदवार भावना गवळी – शिवसेना (एकनाथ शिंदे )कृपाल तुमणे – शिवसेना (एकनाथ शिंदे )राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)शिवाजीराव गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)