Posted inमुंबई

आमदारांवर डाऊट, कोण होणार आऊट! विधान परिषद निवडणुकीत कुणाची होणार फाटाफूट?

प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी होत असलेल्या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव अटळ असून सर्वच राजकीय पक्षांनी फाटाफूट टाळण्यासाठी कडेकोट खबरदारी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. मात्र, यावेळी सर्वच पक्षांना मतफुटीचा धोका संभवत आहे. त्यामुळे भाजपने आपल्या आमदारांना कुलाब्यातील […]