Posted inमुंबई

महाजनांना निलंबनाचं शहाणपण बिधुडी, सत्तार, शिरसाटांच्या वेळी सुचलं नाही का? अंधारेंचे सवाल

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात अपशब्द वापरल्यावरुन सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अपशब्द वापरणाऱ्या सदस्याचे निलंबन करायला हवे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि विधानसभा आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाजनांना चांगल्याच कानपिचक्या लगावल्या आहेत. खासदार रमेश […]