Posted inमुंबई

मुंबईतील कॉलेजमध्ये प्रवेशाचा घोळ; यादीत नाव असूनही विद्यार्थ्यांना धक्के मारुन बाहेर काढले

मुंबई : दहावीच्या निकालानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पसंतीच्या कॉलेजमध्ये पहिल्या यादीतच नाव आले, परंतु त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेल्यावर अक्षरश: धक्के मारून बाहेर काढले… अशीच वेळ आली खार एज्युकेशन सोसायटीच्या (केईएस) कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि पालकांवर! कॉलेजने प्रवेश प्रक्रिया बंद केली असून कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असा पवित्रा कॉलेज प्रशासनाने […]