Posted inमुंबई

वंचितची साथ सोडून शिवबंधनात; वसंत मोरे ठाकरेसेनेत प्रवेश करणार; मुहूर्त ठरला

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरेंनी मुंबईत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राजकीय भवितव्याबद्दल चर्चा केली. ते लवकरच ठाकरेसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठीचा मुहूर्तदेखील निश्चित झाला आहे. वसंत मोरेंनी ठाकरेंची भेट घेतली, त्यावेळी तिथे राज्यसभेचे खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे […]