Posted inमुंबई

BMWनं महिलेला चिरडणाऱ्या मिहिर शहाची महत्त्वपूर्ण कबुली; आणखी वाढणार अडचणी?

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. गेल्या रविवारी मिहिरनं त्याच्या बीएमडब्ल्यू कारनं दाम्पत्याला धडक दिली. त्यात पती कसाबसा वाचला, तर महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या अटकेत असलेल्या मिहिरची चौकशी सुरु आहे. आपल्याला दारुचं व्यसन असल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली आहे. या कबुलीमुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.रविवारी (७ […]