Posted inमुंबई

राष्ट्रवादी पक्ष आता अजित पवारांचा राहणार नसून भाजपचा होणार कारण… रोहित पवारांचा मोठा दावा

मुंबई: नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा रविवारी (९ जून) शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेतली तेव्हा राष्ट्रवादीचे कोणीही उपस्थित नव्हते. नव्या केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्याचा कोणताही फोन न आल्याने […]