Posted inमुंबई

मीडियाशी जास्त बोलू नको, दिलीप वळसे पाटलांचा सल्ला, रोहित पवार यांचं खोचक उत्तर

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यानिमित्ताने विविध पक्षांच्या नेते आमदारांच्या गाठीभेटी विधिमंडळ परिसरात होत असतात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट विधानमंडळ परिसरात झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी जास्त न बोलण्याचा सल्ला वळसे पाटील यांनी रोहित पवार […]