Posted inमुंबई

रिक्षा-टॅक्सी प्रवासात फसवणुकीचं ‘मीटर डाऊन’; मुंबईच्या अथर्वचं अ‍ॅप, आधीच कळणार भाडं

मुंबई : रिक्षा-टॅक्सीने प्रवास करताना नेहमीच्याच अंतरासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळे दर मीटरवर दिसतात. वाहतूककोंडीत अडकल्यावर तर भाडेदरातील तफावत १० ते १५ रुपयांपर्यंतही जाते. यावेळी मीटरमध्ये छेडछाड करून लूट सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातो. ही लूट टाळण्यासाठी १९ वर्षांच्या अथर्व गोंदवले या विद्यार्थ्याने रिक्षा-टॅक्सी मीटर हे एक विशेष अॅप विकसित केले आहे. याद्वारे अपेक्षित भाडेदर […]