Posted inपुणे

आता रात्रीचा एखादा कार्यक्रम करा! मिशी काढेन म्हणणाऱ्या अजित पवारांना बंधूंकडून प्रत्युत्तर

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीत वर्चस्व कोणाचं? काकांचं की पुतण्याचं? या प्रश्नाचं उत्तर ४ जूनला मिळेल. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात वाकयुद्ध रंगलं आहे. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांसाठी प्रचाराचा धडाका लावलेला असताना त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य त्यांच्या […]