Posted inमुंबई

अमोलला सांगितलं, सरळ कोर्टात जा; स्वपक्षीय खासदार वायकरांच्या विरोधात कीर्तिकरांचा सल्ला

मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे निवडून आलेले खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर ठाकरे गटाने शंका उपस्थित केली आहे. मात्र आता ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांचे पिता आणि शिंदे गटातील माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनीही अप्रत्यक्षपणे वायकरांच्या विजयाविरोधात पावलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. मुलगा आणि स्वपक्ष यात […]