Posted inपुणे

पबवर पालिकेची कारवाई, गृह विभागाची कारवाई कुठंय? गंभीर आरोप धंगेकरांचे जळजळीत सवाल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल अग्रवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने रविवारी मध्यरात्री आपल्या भरधाव पोर्शे गाडीने दुचाकीवर चाललेल्या अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्टा या तरुणांना चिरडल्यामुळे त्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला अवघ्या पंधरा तासात मिळालेल्या जामीनानंतर एकूणच पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित […]