Posted inमुंबई

VIDEO : डोकं गुडघ्यावर, संसार उघड्यावर; लाकडी फळीवर बसून रडणाऱ्या आजींचा मन हेलावणारा व्हिडिओ

मुंबई : मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पनवेलपासून संपूर्ण मुंबईतील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळी चाकरमान्यांना कामावर जाणे देखील अवघड झाले. अनेक जणांचे हाल झाले. रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने वाहने चालवणे देखील अवघड झाले आहे. त्यातच मुंबईमधील सायन परिसरामध्ये असणाऱ्या अँटिफिलो चर्च परिसरातील एक फोटो व्हायरल होत आहे. त्याची सध्या सोशल […]